स्वामींचा एक अद्भुत अनुभव
आज दिनांक 30 जुलै 2015 रोजी मी स्वामींच्या पादुका (ज्याची मला गुरुपौर्णिमा दिनी स्थापना करायची होती) घेऊन दादरच्या मठाजवळ पोहोचलो. मनात एक वेगळीच ओढ़ होती (स्वामींच्या मूर्तिचि स्थापनासुदधा करायची आहे) आणि समोरच एका मोहक मूर्तिवर नजर खिळली.
ती मूर्ति आणि पादुका घेऊन मि दादरच्या मठात आलो आणि समोर सेवेत असलेल्या गुरुजींनी मूर्ति आणि पादुका त्यांच्या हातात घेतल्या
आणि संस्कार केले तो क्षण मि कधीही विसरु शकणार नाही बरोब्बर 12 वाजले होते आणि संस्कार होत असताना मला खुप गहिवरुन आले साक्षात स्वामींच्या उपस्थितिचि जाणीव होत होती.
पाहिले पादुका हातात मिळाल्या वजन पेलवत नव्हते. गुरुजींनी प्रश्न केला तुमच्या बरोबर कोणी आले आहे का?? मि नाही म्हणालो. पुढचा प्रश्न आला मग पादुका आणि स्वामी नेणार कशे?? मि म्हणालो माझ्या बरोबर स्वामी आहेत ते नेतिल मला. ते हसले व स्वामींची मूर्ति दुसऱ्या हातात ठेवली आणि म्हणांले उद्याचा मुहूर्त आहे तुमचा स्थापना उद्याच करा खुप गहिवरुन आले डोळ्यात आपणच अश्रु उभे राहिले ते काही थांबण्याचे नाव घेत नव्हते साक्षात स्वामींना आपल्या अंगावर घेऊन फिरणे काय असते ते आज समजले. सम्पूर्ण अंग जड़ झाले होते, पायाची चाल मंदावली होती. कसाबसा स्टेशनला पोचलो रेल्वेत बसलो तरीही तेच! माझ्या मांडीवर बसलेले स्वामी त्यांच्या अस्तित्वाचि जाणीव पदोपदि करून देत होते. कसेबसे वसईला पोचलो.बाहेर येऊन रिक्षा पकडून घरि पोचलो आणि आमच्या सौ. नी स्वामींची दृष्ट तांदूळ पाण्याने काढली आणि घरात पाऊल येताच मि पहिले देवघरात आलो पाटावर आसन ठेऊन स्वामीना त्यावर ठेवले आणि हुश्य केले.
एक अनोखा अनुभव असाही घेतला. उद्या त्याच पादुका आणि स्वामींच्या मूर्तिचि स्थापना माझ्या कार्यालयात करीत आहे आपण उपस्थिति दर्शवावि ही विनंती🙏🙏🙏
रितेश रविंद्र वेदपाठक
(स्वामीभक्त)