खुप सोपे असते एखाद्याला महान करणे, एखाद्याच्या पायावर डोके ठेवण्याची ईच्छा व्यक्त करणे, त्या मागची साधना आपण किती लक्षात घेतो? साधना करणे इतकेही सोपे नसते ना? त्या साधकाला कित्येक परीक्षांना सामोरे जावे लागते, घर- दार सोडावे लागते, संसारिक गरजा भागवताना त्याची झालेली तारेवरची कसरत कोणीच पाहू शकत नाही, त्यांच्या आई- वडीलांची झालेली तळमळ कधी पहिली आहे का? , त्याच्या बायकोने त्याचा चालवलेला संसार कधी समोरून पहिला आहे का? नाही शक्यच नाही. एखाद्याला महान ठरवणे सोपे असते पण त्याच्या सारखे स्वतःला घडवणे मुश्किल. तोंड दाबून प्रचंड बुक्क्यांचा मार सहन करायची कोणाचीच हिम्मत नसते, घरचे दाखवायला सोबत असतात पण किती समजून घेतात? अजिबात नाही. पण ही सर्व त्याला घडवण्यासाठी झालेली परीक्षा असते, दुनियेच्या नजरेत तो महान असतो पण त्यामुळे त्याच्या घरच्यांना झालेला त्रास कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला का? नाही कोणी समजून घेणारच नाही. त्यांनाही वाटत असणार आपला माणूस हरवतोय म्हणून, पण महाराजांनी काही निराळेच ठरवलेलं असते हे त्यांना नाही समजत, प्रेमाने त्यांना आंधळं केलेलं असतं. बाहेरून मिळणारी ईज्जत कधीकधी त्याच्या साधनेमुळे आपल्या माणसांना दिलेल्या त्रासामुळे त्याला सहन होत नाही, पण हे त्याच्या घरच्या माणसांना कळत नाही ना. त्याच्यात होणारे बदलावं म्हणजे कोणाच्या तरी तालावर हा नाचतो आहे हे देखील त्याला ऐकावे लागते, बाहेरचे लोक बोलतात तेव्हा ऐकता ना मग माझेही ऐका म्हणणारी त्याची पत्नी जेव्हा त्याचे क्लास घेते तेव्हा तो काय उत्तर देणार?
असो या सगळ्याचा होणार त्रास सहन करत साधने कडे जोर देत पुढे जावेच लागते , त्यावेळी कोणत्याही भावानेसाठी जागा नसते, एका वेगळ्या विश्वात त्याची जागा बनलेली असते गरज असते ती त्याचे ते विश्व समजण्याची, त्या भावना समजण्याची त्याच्या घरच्यांनी त्याला समजण्याची, बाहेरील विश्व विसरून अध्यात्मिक विश्वात मदत करण्यासाठी. त्या साधकाची साधना त्याची एकट्याची नसते त्याच्या सर्व परिवाराची असते, आई- बाबा, बायको, भाऊ-बहीण, मुलांची, मित्रांची व त्याच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचीच असते, कारण या सर्वांनाच कुठेतरी सहन करावे लागते, सर्वांनाच परीक्षा द्यावी लागते, त्याला केलेला नमस्कार हा त्याच्या त्या सर्व सोबत्यांना देखील असतो, त्यांच्याही सेवेला असतो, त्या सर्वांच्या सेवेला मानाचा मुजरा......
एक वेळ असते जिथे शांत राहण्याचीच गरज असते, पण सहज साधनेत लोकांना समजतच नाही वैव्यक्तिक भावनेत वाहून जातात, खरे- खोटे समजत नाही त्यामुळे नको त्या विषयांकडे वळत नामस्मरणाचा प्रभाव कमी पडतो, इतर विषय डोक्यात फिरायला लागतात, हे असे का? तसे का? या विषयात गुंतवतात. सर्व सोडून नामस्मरणाचा आस्वाद घ्यायचा. समोरचा साधक खरंच साधक आहे की नाही हे ओळखण्यासाठी स्वतः साधक बना, स्वतः मेहनत करा, आणि साधकाचे गुण समजून घ्या.....
स्वामी,दत्त आणि गुरुतत्व एकच आहे
नामाचा आनंद घ्या , स्वामींच्या सानिध्यात खूप अनुभव येतात आजच्या कलियुगात तेच सर्व प्रकारे आपल्याला सांभाळतात, पण कलीचा महिमा आहे त्यामुळे साधना प्रत्येकाला जमत नाही, म्हणून ज्योतिष शास्त्राचा वापर अनिवार्य आहे, साधनेच्या जोरावर सर्वांवर मात करता येते, तोपर्यंत एका आधाराची गरज लागतेच. योग्य साधना सुरू होऊन योग्य मार्गी लागली की स्वामी संपूर्ण रुपात सांभाळतात. पदवीधर होण्यापूर्वी अनेक परीक्षा द्याव्या लागतात त्यावेळेस गाईड हे वापरावेच लागते अगदी तसेच स्वामी योग्य साधना घडवताना आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाखाली ईतर मार्ग वापरावेच लागतात.
श्री स्वामी समर्थ
स्वामीभक्त,
श्री रितेश रविंद्र वेदपाठक.

बापरे, खरच केवढी मोठी तपश्चर्या असते साधकाची आणि त्यांच्या परिवाराची सुद्धा..
ReplyDeleteनामस्मरण महत्त्व खरेच.. महान...
चला तर मग. . स्वामी नामी रंगुनी जाऊ... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ..
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
💙🧡💚💜🙏🙏⚘⚘
ReplyDeleteजया अंगी मोठेपण तया यातना कठीण. स्वामीक्रुपा सहज साध्य नाही.तुझी साधना थोर तुझी भक्ती विश्वास यांचा लागलेला कस.तुझी व परीवाराची अग्निपरीक्षा आणि त्यातून झळाळून उठलेला हा स्वामीमय साधक. हा प्रवास ज्याचा त्यानेच अनुभवावा लागतो. तेव्हाच तो नाममय होतो. त्याचा प्रत्येक श्वास सद्गुरू चरणी अर्पण असतो.
ReplyDeleteतुझ्या भक्तीला प्रणाम। तुझ्या प्रवासात खडतर परीक्षा देणार्या तुझ्या परीवारास प्रणाम.
आणि आम्हा सर्वांस नाममार्गास लावण्याबद्दल तुझ्या सदैव ऋणात.
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. स्वामीक्रुपा सहज साध्य नाही.तुझी साधना थोर तुझी भक्ती विश्वास यांचा लागलेला कस.तुझी व परीवाराची अग्निपरीक्षा आणि त्यातून झळाळून उठलेला हा स्वामीमय साधक. हा प्रवास ज्याचा त्यानेच अनुभवावा लागतो. तेव्हाच तो नाममय होतो. त्याचा प्रत्येक श्वास सद्गुरू चरणी अर्पण असतो.

Sadakachi sadhana tyanchya pariksha aani tya barobar tyanchya familya chya kharach salam.
ReplyDeleteThank you dada sadakacha namacha mahatva aamchya paryanta pochavayla aani namachya swami margavar nenyasathi.
Shree swami samarth!!
Jai shankar!!
Shree gurudev datta!!
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
ReplyDeleteनामस्मरण खरचं एक असं साधन आहे. की तुम्ही जसं जसं नामस्मरण चा जप वाढवता तस तस तुम्हला प्रचिती येते चं येते. खूप सुंदर अनुभव असतो तो. मला खूप सुंदर अनुभव येत आहेत. श्री स्वामी समर्थ 🙏
ReplyDeleteस्वामीच समर्थ...स्वामींच्यानामस्मरणात मन शून्य होते,भावना शून्य होतात..व आपणही शून्य होतो.. हेच खरे..स्वामी सगळ्यातून आपल्याला कधी बाजूला हळूच सरकवतात हे आपल्यालाही कळत नाही
ReplyDelete🙏🙏🌸श्री स्वामी समर्थ🌸🙏🙏
ReplyDeleteप्रत्येक शब्द आणि शब्द किती खरा आहे. हा साधक... स्वामींचा साधक 52कशी सोनं आहे.
ReplyDeleteनाही तर आमच्यासारखी आत्ममग्न लोकं फक्त स्वतःच्या सुख दुःखाचाच विचार करत असतात.
अनेक प्रश्न पडतात... त्याची उत्तर द्यायची काम हा साधक खूप मनापासून करतो. धन्यवाद स्वामी 🙏🏻💐🙏🏻
श्री स्वामी समर्थ🙏🏻दादांच्या संपुर्ण परिवाराला सलाम🙏🏻
ReplyDeleteश्री स्वामी समर्थ
ReplyDeleteश्री स्वामी समर्थ
ReplyDeleteखरंच जयाच्या अंगी मोठेपण त्यास यातना कठीण, 🙏
ReplyDeleteअवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
ReplyDeleteShree Swami Samarth 🙏
ReplyDelete🌻 ।। *श्री स्वामी समर्थ* ।। 🌻
ReplyDelete